श्रीमती. तेजश्री सिंधू चंद्रकांत आवळे
गटविकास अधिकारी
श्री. संजय कौसल्या माणिकराव खारकर
सहा. गटविकास अधिकारी
आमच्या विषयी
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम २ अन्वये "चांदूर रेल्वे पंचायत समितीची" स्थापना दि. ०१/०५/१९६२ रोजी झाली. महाराष्ट्र शासनाच्या सुचनेनुसार ही पंचायत समिती पुर्नगठीत करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग राजपत्र.क्र/झेडपीए/१०९८/सि.आर.१३३/८०५ दि. ०५/०४/१९९९ आणि राजपत्र.क्र/झेडपीए/१०९८/सि.आर.१३३/(२) ०५ दि. ०५/०४/१९९९ नुसार अमरावती जिल्हा परिषदेअंतर्गत पंचायत समिती, चांदूर रे ल्वे व पंचायत समिती, तिवसाचे विभाजन करुन धामणगाव रेल्वे पंचायत समितीची दि. ०५/०४/१९९९ ला नव्याने निर्मिती करण्यात आलेली आहे.
तालुक्याचे नाव : चांदूर रेल्वे
जिल्हा : अमरावती
क्षेत्रफळ : ५५००५.४४ हे.
एकूण लोकसंक्या : ९६९०७
एकूण गावे : ९२
एकूण ग्रामपंचायती : ४९
एकूण उजाड गावे : १४
एकूण प्रभाग : ३
एकूण गण : ६
प्राथमिक आरोग्य केंद्र : ०३
प्राथमिक उपकेंद्र : १३
आयुर्वेदिक दवाखाने : ०२
सामान्य रुग्णालय : ०१
जी प प्राथमिक शाळा : ६७
माध्यमिक शाळा : १०
आश्रम शाळा : ०१
ग्रंथालय : ११
अग्निशामक केंद्र : ०१
अंगणवाडी : ११०
टपाल : २२
वीज उपकेंद्र : ५
एकूण बँक : ०८
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ : ०२
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ : ०१
पशुप्रथमोपचार केंद्र श्रेणी २ चे : ०४
तालुका पशुचिकित्सालय : ०१
सार्वजनिक सुविधा
एका दृष्टीक्षेपात

कृष्णाजी सागर पर्यटन स्थळ, मालखेड

श्री. क्षेत्र विठोबा संस्थान, सावंगा

श्री. क्षेत्र पाताळेश्वर शिवमंदिर, मांजरखेड कसबा
महत्वाची पर्यटन स्थळे

श्री. क्षेत्र बेंडोजी महाराज मंदिर, घुईखेड

श्री. क्षेत्र नागोबा देवस्थान, भिलटेक

श्री. एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री

श्री. जयकुमार गोरे
माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. योगेश कदम
माननीय राज्य मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. चंद्रशेखर बावनकुळे
माननीय पालक मंत्री,अमरावती
श्री. अमर काळे
माननीय खासदार, वर्धा लोकसभा मतदारसं

श्री. प्रताप अडसड
माननीय आमदार, धामणगाव विधानसभा मतदारसंघ

श्री. एकनाथ डवले
प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्रीमती. श्वेता सिंघल, भा.प्र.से
विभागीय आयुक्त, अमरावती

श्री. सौरभ कटियार, भा.प्र.से.
जिल्हाधिकारी अमरावती

सौ. संजीता महापात्र
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती

श्री. अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री